नेसरीत शुक्रवारी क्रॉस कंट्री स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरीत शुक्रवारी क्रॉस कंट्री स्पर्धा
नेसरीत शुक्रवारी क्रॉस कंट्री स्पर्धा

नेसरीत शुक्रवारी क्रॉस कंट्री स्पर्धा

sakal_logo
By

नेसरीत शुक्रवारी
क्रॉस कंट्री स्पर्धा
नेसरी : येथील शिक्षण समिती, कसबा नेसरी संचलित तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत शुक्रवारी (ता. २०) सकाळी क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कार्यक्षेत्रातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातील मुले-मुली सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर, क्रीडा संचालक डॉ. के. बी. बेल्लद यांनी दिली.