Mon, March 27, 2023

नेसरीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप
नेसरीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप
Published on : 16 February 2023, 4:07 am
02079
नेसरी : तुकाराम कोलेकर महाविद्यालयामध्ये एकदिवसीय संपाला प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. अजित देसाई, एस. पी. मरणहोळकर आदिंनी पाठींबा दिला.
-----------
नेसरीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप
नेसरी : येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महविद्यालयामध्ये शिक्षकेत्तर
कर्मचारी यांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी पुकारललेल्या राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक
संपात सहभाग घेतला. डॉ. अर्चना कोलेकर, मोहन शिंदे, रवींद्र हिडदुग्गी, शशिकांत सलामवाडे, संतोष पाटील, अशोक पांडव, दिनकर पाटील विठ्ठल आजगेकर सहभागी झाले होते. कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या आवारात ठिय्या मांडून सहभागी झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.