सावतवाडी तर्फ नेसरीत ड्रोनद्वारे विद्राव्य खत फवारणी

सावतवाडी तर्फ नेसरीत ड्रोनद्वारे विद्राव्य खत फवारणी

02212
सावतवाडी तर्फ नेसरी : ड्रोनद्वारे विद्राव्य खते फवारणी प्रात्यक्षिकप्रसंगी अजितसिंह शिंदे-नेसरीकर, अनिल पाटील, रणजित सरदेसाई, अजित शेळके, मोहन नुलेकर आदी उपस्थित होते.
-------------
सावतवाडी तर्फ नेसरीत ड्रोनद्वारे विद्राव्य खत फवारणी
नेसरी, ता. ४ : सावतवाडी तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे गट ऑफिस नेसरी अंर्तगत प्रगतशील शेतकरी अजितसिंह शिंदे - नेसरीकर यांच्या ऊस प्लॉटवर ड्रोनद्वारे विद्राव्य खतांची फवारणी केली. दहा एकर ऊस क्षेत्रावर ही फवारणी झाली.
हा उपक्रम ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटीज इंडिया प्रा. लि राजगोळी साखर कारखाना व्यवस्थापनामार्फत बिझनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. ड्रोन पायलट अजित शेळके, ऊस पुरवठा अधिकारी अनिल पाटील, ऊस विकास अधिकारी रणजित सरदेसाई, केन ऑफिसर मोहन नुलेकर, शेती मदतनीस वैभव पाटील, फिल्ड ऑफिसर प्रमोद वांद्रे, संदीप पाटील, महेश पाटील, नरेंद्र कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com