नेसरीमध्ये आज लोककला महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेसरीमध्ये आज लोककला महोत्सव
नेसरीमध्ये आज लोककला महोत्सव

नेसरीमध्ये आज लोककला महोत्सव

sakal_logo
By

नेसरीमध्ये आज
लोककला महोत्सव
नेसरी : कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघटना व उपशाखा गडहिंग्लज-चंदगड-आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. १७) सकाळी अकरा वाजता येथील एस. एस. हायस्कूलच्या मैदानावर लोककला महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर अध्यक्षस्थानी आहेत. खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, शिवाजीराव पाटील, अॅड. हेमंत कोलेकर, अर्चना कोलेकर, कल्लाप्पा भोगण, अंजना रेडेकर, दीपकराव जाधव, विद्याधर गुरबे, विलास पाटील, रघुनाथ कांबळे, सुहास नाडगौडा, मुन्ना नाईकवाडी, ए. व्ही. रेडेकर आदींची प्रमुख उपस्थिती आहे. कलाप्रेमी, कला रसिक व कलाकारांनी लोककला महोत्सवचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.