टुडे १ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ स
टुडे १ स

टुडे १ स

sakal_logo
By

नानीबाई चिखलीत
उद्या झिम्मा-फुगडी स्पर्धा

नानीबाई चिखली ः येथील जुना सिद्धिविनायक तरुण मंडळातर्फे अशा झिम्मा-फुगडी व गौरी गीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवार (ता. ३) सायंकाळी आठ वाजता केडीसीसी बँक चौक येथे या स्पर्धा होणार आहेत. यासाठी बक्षिसे अनुक्रमे ११००१, ७००१, ५००१ रुपये अशी असून विजेत्यांना सन्मानचिन्ह देखील देण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश ५५१ रुपये आहे. अधिक माहितीसाठी अमोल मगदूम, संदीप नुल्ले, सौरभ पवार यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Nnc22b01223 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..