नानीबाई चिखली - कुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - कुस्ती
नानीबाई चिखली - कुस्ती

नानीबाई चिखली - कुस्ती

sakal_logo
By

०१७०१
नानीबाई चिखली ः स्वाती शिंदेचा सत्कार करताना आशीष शाह. यावेळी प्राचार्य डॉ. शाह, प्रशिक्षक लवटे
------------------
स्वाती शिंदेचे राष्ट्रीय कुस्तीत यश
नानीबाई चिखली ः देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर (ता. कागल) येथील एम.ए. भाग एकमधील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू स्वाती शिंदे हिने गुजरात येथील नॅशनल गेम्समध्ये ५० किलो वजनीगटात कास्यपदक पटकावले. यामुळे संस्थाध्यक्ष आशीष शाह यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह, सुबोधभाई शहा, प्राचार्य डॉ. प्रशांत शाह, उपप्राचार्य डॉ. एम.एम बागवान, जिमखाना चेअरमन प्रा. रवींद्र चव्हाण, क्रीडाशिक्षक प्रा.निरंजन जाधव, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे उपस्थित होते.