Tue, Jan 31, 2023

नानीबाई चिखली - निवड
नानीबाई चिखली - निवड
Published on : 9 January 2023, 1:40 am
01814
गणेश पाटील व स्वराज चौगुले
‘देवचंद’च्या दोघा विद्यार्थ्यांची निवड
नानीबाई चिखली ः महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेकरिता देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील गणेश रमेश पाटील व स्वराज आनंदराव चौगले या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र हॉकी संघात निवड झाली. संस्थाध्यक्ष आशीष शाह, प्राचार्य डॉ. प्रशांत शाह, उपप्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे, प्रा. ए. डी. लपवार, प्रा. पी. एम. जाधव, जिमखानाप्रमुख प्रा. रवींद्र चव्हाण, क्रीडाशिक्षक निरंजन जाधव, अनंत घोळवे आदींचे मार्गदर्शन लाभले.