विज्ञान प्रदर्शनात सुयश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान प्रदर्शनात सुयश
विज्ञान प्रदर्शनात सुयश

विज्ञान प्रदर्शनात सुयश

sakal_logo
By

विज्ञान प्रदर्शनात यश
नृसिंहवाडी, ता. ३ ः बाहुबली विद्यापीठ संचलित सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथील विद्यार्थी प्रतिक गणपती एकसंबे याच्या थर्मल स्कॅनिंग डिटेक्टर या उपकरणाला तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला. उपकरणाचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Nrh22b00445 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top