पोहाळेत आज नेचर वॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोहाळेत आज नेचर वॉक
पोहाळेत आज नेचर वॉक

पोहाळेत आज नेचर वॉक

sakal_logo
By

पोहाळेत आज नेचर वॉक
पोहाळे तर्फ आळते ता. ५ ः येथे उद्या (ता. ५) ‘नेचर वॉक’चे आयोजन केले असून येथील निसर्ग मित्र ग्रुपतर्फे सकाळी सात ते अकरा वेळेत हा कार्यक्रम होईल. पोहाळेतील येथील उन्हाळे टेक परिसर, घोटीचा माळ, गावबंधारा परिसरात नेचर वॉक होईल. यामध्ये वनस्पतीशास्त्रज्ञ व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, आयुर्वेदाचे अभ्यासक प्रा. डॉ. अशोक वाली दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती, वेली, फळझाडे, झुडपे, गवतवर्गीय वनस्पती इत्यादींची ओळख करून देऊन शास्त्रीय माहिती व फायदे सांगणार आहेत. कार्यक्रमासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश बेनाडे, संजय कळके, चंद्रकांत निकाडे, डॉ. विठ्ठल पाटील, आनंदा राजहंस यांनी केले आहे.