साबळेवाडीत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साबळेवाडीत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
साबळेवाडीत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

साबळेवाडीत किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

sakal_logo
By

01338
कोल्हापूर : विद्यामंदिर साबळेवाडी येथे किशोरवयीन मुलींना आरोग्य सेविका ए. एम. मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.

साबळेवाडीत मुलींना मार्गदर्शन
फुलेवाडी ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आरोग्य विभागामार्फत विद्यामंदिर साबळेवाडी येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. पद्मजा कांबळे म्हणाल्या की, मुलींनी शारीरिक स्वच्छतेबाबत दक्ष राहावे. नेहमी पालेभाजी, मोड आलेले कडधान्य, गूळ, शेंगदाणे आदी सकस आहार घ्यावा. आरोग्य सेविका ए. एम. मुल्ला यांनी विद्यार्थिनींना गुड टच व बॅड टच याविषयी माहिती सांगितली. मासिक पाळीबाबत मार्गदर्शन केले. अश्विनी सुरंगे, बिंदिया कांबळे, मंजिरी उरूणकर, ज्योती शिर्के, संपदा शिंदे, दीपाली वरपे, सुनीता पाटील उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01362 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..