शिक्षक समितीचे आज आत्मक्लेश मूक आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक समितीचे आज आत्मक्लेश मूक आंदोलन
शिक्षक समितीचे आज आत्मक्लेश मूक आंदोलन

शिक्षक समितीचे आज आत्मक्लेश मूक आंदोलन

sakal_logo
By

शिक्षक समितीचे आज
आत्मक्लेश मूक आंदोलन
फुलेवाडी ता.१ ः वीस पटाखालील शाळा बंद करू नयेत, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आत्मक्लेष मुक आंदोलन रविवारी (ता.२) दुपारी करण्यात येणार आहे. पापाची तिकटी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या शेजारी रविवारी गांधी जयंती दिवशी दुपारी अडीच ते चार या वेळेत आत्मक्लेष मुकआंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील व सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी केले आहे.