
केक बेकिंग आणि चॉकलेट मेकिंग
लोगो एसआयआयएलसी
००००००
केक बेकिंग आणि चॉकलेट मेकिंग
पुणे, ता. ४ : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या केक व चॉकलेटच्या विविध प्रकारांची सविस्तर रेसिपी प्रात्यक्षिकासह करून दाखवून देणारी ऑफलाईन कार्यशाळा १४ मे रोजी आयोजिली आहे. विविध सण-समारंभांसाठी केक व चॉकलेट तयार करून, आकर्षक पॅकिंग करून विक्री केल्यास एक नफ्यातील लघुव्यवसाय उभा राहू शकतो. कार्यशाळेमध्ये मावा, ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, डॉल, रसमलाई, चॉकलेट ब्राउनी आदी केक कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. चॉकलेटच्या प्रकारात कॅटबरी, फ्रूट अँड नट, किट कॅट, मिल्क बार, पान मसाला, बाऊंटी, डेट्स, रम रेझिन असे विविध प्रकारचे चॉकलेट व यातील व्यवसाय संधींविषयी माहिती दिली जाईल. सिक्रेट टिप्स व ट्रिक्ससह यासाठी लागणारा कच्चा माल, कृती, यंत्रसामग्री आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क २२५० रुपये.
संपर्क : ७४४७४४३१९८
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60111 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..