कल्याण ज्वेलर्सतर्फे घडणावळीवर ७५ टक्के सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण ज्वेलर्सतर्फे घडणावळीवर ७५ टक्के सवलत
कल्याण ज्वेलर्सतर्फे घडणावळीवर ७५ टक्के सवलत

कल्याण ज्वेलर्सतर्फे घडणावळीवर ७५ टक्के सवलत

sakal_logo
By

कल्याण ज्वेलर्सतर्फे
घडणावळीवर ७५ टक्के सवलत
पुणे, ता. १३ ः ‘आझादी का अमृत महोत्सव’ ऑफरमध्ये कल्याण ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना घडणावळीवर ७५ टक्के सवलत जाहीर केली असून यापूर्वी सवलत दिलेल्या दागिन्यांवर प्रती ग्रॅम ७५ रुपये सवलत आणि प्रमाणित कल्याण स्पेशल बोर्ड रेट मिळणार आहे. देशातील सर्व ग्राहकांसाठी ही ऑफर आहे.
कल्याण ज्वेलर्सने यापूर्वी ‘कल्याण स्पेशल गोल्ड रेट’ ही ऑफर जाहीर करत कंपनीच्या देशातील सर्व दालनांत सोन्याच्या किमतीचे प्रमाणीकरण केले तसेच सोन्याच्या किमती सर्वात कमी राहतील याची दक्षता घेतली. स्वातंत्र्य दिनाच्या ऑफरचा एक भाग म्हणून कल्याण स्पेशल बोर्ड रेटबरोबरच ग्राहकांना खरेदी केलेल्या सोन्याच्या प्रत्येक ग्रॅमवर ७५ रुपयांची सवलत मिळणार आहे. ग्राहकांचा खरेदी अनुभव आणखी खास करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सद्वारे निवडक दागिन्यांच्या घडणावळीवर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सच्या भारतातील सर्व दालनांमध्ये या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. या ऑफर्स ११ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान सुरू राहतील.
याविषयी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेला भारतीय ब्रँड या नात्याने आम्ही कायमच आमचे भारतीयत्व जपले असून हिंदुस्थानची खासियत असलेली कारागिरी जपण्यावर भर दिला आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’मध्ये कल्याण ज्वेलर्स सहभागी झाले असून त्यासाठी ग्राहकांना खास सेवा देत आहोत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89685 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..