न्यू ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारचे
न्यू ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारचे

न्यू ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कारचे

sakal_logo
By

(फक्त कोल्हापूरसाठी)

ऑल न्यू ह्युंदाई
कोना इलेक्ट्रिक
कारचे आगमन
पुणे, ता. ११ ः देशातील पहिल्या इलेक्ट्रिक ऑल न्यू कोना ईव्ही कारचे आगमन युनिक हुंडाई शिरोलीमध्ये झाले आहे. ह्युंदाई नवीन कोना इलेक्ट्रिकमध्ये या सेगमेंटमधील सर्वात अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. कारमध्ये अद्ययावत अशी पर्मनंट मॅग्नेट सिन्क्रोनस मोटर दिलेली आहे.
लिथीयम आयन पॉलीमर ही सध्य परिस्थितील अद्ययावत बॅटरी यात आहे, आणि फक्त ५० मिनिटात ही बॅटरी पूर्ण चार्ज होते. या कारची पॉवर १३६ पीएस आणि टॉर्क ३९५ एनएमइतका आहे. ही कार ARAI नुसार जवळजवळ ४५२ कलोमीटर एका पूर्ण चार्जिंग नंतर चालते. फक्त ९.७ सेकंद मध्ये ० ते १०० किमी तासी गती पकडते. युनिक ह्युंदाई शिरोली यांना एकूण पाच जिल्ह्यांसाठी डीलरशिप मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27049 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..