संजीवन मध्ये मोफत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवन मध्ये मोफत कार्यशाळा
संजीवन मध्ये मोफत कार्यशाळा

संजीवन मध्ये मोफत कार्यशाळा

sakal_logo
By

संजीवन अभियांत्रिकीत
कार्यशाळाचे आयोजन

पन्हाळा, ता.२९ येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गुरुवारी (ता १५)अभियंता दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये १२ वी सायन्स उतीर्ण झालेल्या व सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळाचे आयोजन केले आहे. कार्यशाळेचा कालावधी १५ दिवसांचा असणार आहे. कोल्हापूर, मलकापूर, कळे व कोतोली या परिसरातून या कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सुविधा असणार आहे. कार्यशाळेत इंजिनिअरींगमध्ये शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सेस बद्दलची माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pnl22b02057 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..