पोर्ले-कळस रोहन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-कळस रोहन बातमी
पोर्ले-कळस रोहन बातमी

पोर्ले-कळस रोहन बातमी

sakal_logo
By

01131
राक्षी - येथील हनुमान मंदिर वास्तू-शांती कलशरोहन प्रसंगी आंनद काडसिद्धेश्ववर महाराज,बाबासाहेब पाटील आसुर्लेकर आदी.

राक्षीत हनुमान मंदिराचा वास्तू-शांती
पोर्ले तर्फे ठाणे ः ग्रामस्थांनी लोकसहभातून साखरलेले हनुमान मंदीर युवा पिढीला आदर्शवत प्रेरणादायी आहे, असे मत सदगुरू आंनद काडसिद्धेश्ववर महाराज यांनी व्यक्त केले. राक्षी (ता.पन्हाळा) येथील हनुमान मंदीर वास्तुशांतीप्रसंगी ते बोलत होते.
आंनद काडसिद्धेश्ववर महाराज यांच्या हस्ते कलश पूजन तर जिल्हा बँक संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या हस्ते कलशरोहण सोहळा झाला. यावेळी पोलीस पाटील विजयकुमार निरुखे, बबन निरुखे, युवराज निरुखे, भीमराव नलवडे, प्रकाश निरुखे, भीमराव तोरसे, बाबासाहेब चोपडे, माणिक तोरसे, शिवाजी तोरसे, तुकाराम कुंभार, वैभव निरुखे, जयसिंग कुंभार, लक्ष्मण कुंभार, अमर निरुखे, मारुती निरुखे, विश्वास माने व गावातील नागरिक भक्त मोठया संख्याने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Por22b01381 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top