पोर्ले-साहित्य वाटप बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-साहित्य वाटप बातमी
पोर्ले-साहित्य वाटप बातमी

पोर्ले-साहित्य वाटप बातमी

sakal_logo
By

01171
पोर्लेत क्रीडा साहित्य वाटप
पोर्ले तर्फे ठाणे ः येथील माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील यांनी वाढदिवसाला इतर काहीही खर्च न करता जिल्हा परिषद कुमार विद्यामंदीर, जिल्हा परिषद कन्या विद्यामंदीर, जिल्हा परिषद शाळा नं २ व गोसावी वसाहत येथील जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल पोर्ले, सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्ले, पोर्ले तर्फे ठाणे गावातील अंगणवाड्या या शाळांना क्रीडा साहित्य व अंकलिपीचे वाटप केले. माजी जि प सदस्य प्रकाश पाटील, महादेव चौगुले, अजित पाटील, राहुल पाटील, दीपक शेवाळे, नारायण चेचर, अरुण बाजीराव पाटील, वसंत लोंढे,भाऊसो चौगुले, सागर गायकवाड, गणा जाधव यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Por22b01411 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..