पान ५ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५ स
पान ५ स

पान ५ स

sakal_logo
By

पन्हाळा तालुक्यात खत टंचाई
पोर्ले तर्फ ठाणेः पन्हाळा तालुक्यातील शेतकरी पिकांना पूर येऊन गेल्यावर रासायनिक खतांचा ढोस देतात. पीके अंतिम टप्प्यात असताना त्यांना युरिया खताची मात्रा द्यावी लागते. परंतु सध्या तालुक्यात युरिया खताची टंचाई आहे. ज्या ठिकाणी युरिया मिळतो, त्या ठिकाणी युरिया बरोबर लिंकीग घ्यावी लागतात, युरियाचा दर आहे २७० रूपये त्यावर २२५ ते २५० रूपयाचे लिंकींग शेतकऱ्यांना दिले जाते. ऊसाची उंची वाढल्याने दिलेल्या लिंकींगच काय करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून रासायनिक खतांचे दर कमी करण्याची मागणी होत आहे

Web Title: Todays Latest Marathi News Por22b01457 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..