पोर्ले-दालमियाची ३१०० रू.आदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-दालमियाची ३१०० रू.आदा
पोर्ले-दालमियाची ३१०० रू.आदा

पोर्ले-दालमियाची ३१०० रू.आदा

sakal_logo
By

‘दत्त दालमिया’ ची पहिली उचल ३१०० रुपये

पोर्ले तर्फ ठाणे, ता. ९ : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया (भारत शुगर कंपनी) साखर कारखान्याने २०२२/२३ च्या गळीत हंगामासाठी पहिली उचल ३१०० रुपये जाहीर केली होती. त्याप्रमाणे ३१ ॲाक्टोबरअखेर गाळपास आलेल्या उसाच्या दरापोटी प्रतिटन ३१०० रुपयेप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे.