Tue, Feb 7, 2023

पोर्ले-उपसरपंच निवड (जाहिरात आहे)
पोर्ले-उपसरपंच निवड (जाहिरात आहे)
Published on : 12 January 2023, 3:33 am
01451
छाया पाटील आसुर्ले उपसरपंचपदी
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ले (ता. पन्हाळा) ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. छाया पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी अमर गवळी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या नूतन सदस्यांच्या बैठकीत निवड झाली. यावेळी नूतन लोकनियुक्त सरपंच सौ. नीलम भगवान पाटील, सदस्य अर्जुन माने, सुरेश पाटील, विकास शिंदे, संभाजी पाटिल, सरिता पाटील, आरती पोवार, समाधान जाधव, रेखा दुबुले, आरती पाटील, सुरेखा पाटील, ग्रामसेविका वैशाली ढेले यांच्यासह गटनेते बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर उपस्थित होते. निवडीनंतर आतषबाजी झाली.