Tue, June 6, 2023

पोर्ले- महिलादिन
पोर्ले- महिलादिन
Published on : 9 March 2023, 3:24 am
01501
पोर्ल तर्फ ठाणेत कचराकुंडी वाटप
पोर्ल तर्फ ठाणे ः येथील ग्रामपंचायतीमार्फत हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच अनुराधा पाटील व उपसरपंच शहाजी खुडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक कुटुंबाला दोन कचराकुंड्या दिल्या. एका कुंडीत सुका कचरा व दुसऱ्या कुंडीत ओला कचरा एकत्र करण्यासाठी पंचायतीने कुंड्या दिल्या. यावेळी सदस्य, गीता चौगुले, वनिता भोपळे, रजनी गुरव, नम्रता घाटगे, छाया कांबळे, संगीता बुचडे, अश्विनी काशीद, अश्विनी संकपाळ, सचिन चोपडे, संभाजी जमदाडे, अरुण पाटील, जीवन खवरे, सागर चेचर, महादेव पाटीलसह राजू रायकर, शहाजी पाटील, विकास घाटगे, पोपट भुयेकर, दगडू शिंदे, नंदकुमार गुरव, तानाजी भोपळे, सदाशिव पाटील युवराज कांबळे, तानाजी चौगुले, हिंदुराव चेचरसह ग्रामस्थ उपस्थित होते.