Mon, Sept 25, 2023

पोर्ले तर्फे ठाणेत आज
शेतकरी संघटनांची सभा
पोर्ले तर्फे ठाणेत आज शेतकरी संघटनांची सभा
Published on : 13 May 2023, 4:49 am
पोर्ले तर्फे ठाणेत आज
शेतकरी संघटनांची सभा
पोर्ले तर्फे ठाणे : सर्व शेतमाल नियंत्रणमुक्त करा, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे. नको एफआरपी हवी एमआरपी अशा विविध मागण्यांसाठी जय शिवराय किसान संघटना व इतर शेतकरी संघटनेचे पोर्ले तर्फे ठाणे येथे जन जागृती अभियानाचे आयोजन केले आहे. याबाबतचे पत्रक जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी प्रसिद्धीला दिले आहे. रविवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहाला पोर्ले तर्फे ठाणेत ही जनजागृती सभा आहे.