Thur, Sept 21, 2023

सरनोबत कॉलेजचा निकाल ९७ टक्के
सरनोबत कॉलेजचा निकाल ९७ टक्के
Published on : 28 May 2023, 4:02 am
सरनोबत कॉलेजचा निकाल ९७ टक्के
पोर्ले तर्फे ठाणे ः आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील बळवंतराव नारायणराव सरनोबत ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७ टक्के लागला. पहिले पाच यशस्वी विद्यार्थी असे, प्रियांका दत्तात्रय जाधव ८०.८३ टक्के, सानिका शहाजी शेवडे ८०.६७, तृप्ती सिताराम मोरे ७७.६७, पुर्वा उत्तम घोडके ७७.१७. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या सिमा सांगरुळकर, अध्यक्ष पंचायत समिती माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, बाबा शेलार, शिक्षक, कर्मचाऱ्याचे मार्गदर्शन लाभले.