टुडे २स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २स
टुडे २स

टुडे २स

sakal_logo
By

01493
वसंत पाटील
01492 ईश्वरा माने


अध्यक्षपदी वसंत पाटील
पिंपळगावः भेंडवडे (ता. भूदरगड) येथील जोतिर्लिंग विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी वसंत भिमराव पाटील तर उपाध्यक्षपदी ईश्वरा तुकाराम माने यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.पाटील उपस्थित होते. यावेळी सत्यापा पाटील, मारुती पाटील, बाबुराव पाटील, गोविंद पाटील, बाळू गोरे, बाळासो धुमाळ, संभाजी निर्मळे, कविता पाटील, इंदुबाई हसूरकर,अश्विनी गुरव उपस्थित होते. सचिव उदय मिसाळ यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ppg22b01593 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..