भेंडवडे येथे रांगोळी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भेंडवडे येथे रांगोळी स्पर्धा
भेंडवडे येथे रांगोळी स्पर्धा

भेंडवडे येथे रांगोळी स्पर्धा

sakal_logo
By

भेंडवडेत रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद
पिंपळगाव ः महिला कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे उभी राहून समाजात कर्तृत्व निर्माण करते, असे दामोदर देवेकर यांनी सांगितले. भेंडवडे येथे रामलिंग मंदिरात ग्रामपंचायत आयोजित रांगोळी स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेश्मा माने होत्या.
उपसरपंच प्रकाश धुमाळ, सदस्य सुहास शिंदे, दत्तात्रय सुतार, सुश्मिता धुमाळ, सुगंधा पाटील, सविता पाटील, माजी उपसरपंच रमेश धुमाळ, ग्रामसेवक रमेश लोकरे, पोलिस पाटील रणजित पाटील, उमाजी पाटील, अवधूत पाटील, दत्तात्रय धुमाळ, मधुकर धुमाळ, दशरथ पाटील, आशा सेविका कविता पाटील, अंगणवाडी सेविका लक्ष्मी खोत, मदतनीस छाया हसुरकर, लता पाटील, शिक्षक भगवान मुंढे, आनंदा आरेकर, नामदेव पाटील आदी उपस्थित होते. पर्यवेक्षक म्हणून दामोदर देवेकर, भगवान मुंढे, आनंदा आरेकर यांनी काम पाहिले. भगवान मुंढे यांनी प्रास्ताविक केले. दशरथ पाटील यांनी आभार मानले. विजेते असे- प्रथम क्रमांक - स्नेहल नामदेव धुमाळ, द्वितीय क्रमांक- मोनिका दशरथ पाटील, तृतीय क्रमांक- लता पुंडलिक पाटील, चतुर्थ क्रमांक- अंकिता मारुती पाटील, पाचवा क्रमांक- धनश्री दशरथ हसुरकर.

Web Title: Todays Latest Marathi News Ppg22b01671 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..