Sun, Feb 5, 2023

चार जनावरे लंपीने बाधीत
चार जनावरे लंपीने बाधीत
Published on : 13 December 2022, 6:39 am
भांडेबांबर येथे
चार जनावरांना
लंपीचा लागण
पिंपळगाव ता.१३ ः भुदरगड तालुक्यातील मानवळे पैकी भांडेबांबर येथे लंपी आजाराची चार जनावरांना लागण झाली आहे. अशोक शिवाजी कदम यांचे दोन बैल, प्रकाश शिवाजी कदय यांच्या दोन गायींच्यावर लंपी साथीचे उपचार सुरू आहेत. लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढल असल्याने पशू पालकांच भीतीचे वातावरण आहे.