Wed, June 7, 2023

बिबट्याच्या हल्यात दोन कुत्री ठार
बिबट्याच्या हल्यात दोन कुत्री ठार
Published on : 4 March 2023, 7:19 am
बिबट्याच्या हल्यात दोन कुत्री ठार
पिंपळगावः लहान बारवे (ता.भुदरगड) येथील शेतहद्दीत बिबट्याचा सतत वावर आहे. येथील शेतकरी शामराव वारके यांच्या शेतातील गोठ्याजवळील दोन कुत्र्यांना बिबट्याने ठार केले. मुरुक्टे पैकी गोतेवाडी येथील शेतातही बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत.