Tue, October 3, 2023

तीर्थक्षेत्र प्रयाग येथे आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह.
तीर्थक्षेत्र प्रयाग येथे आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह.
Published on : 4 June 2023, 7:08 am
प्रयाग संगमावर आढळला वृद्धेचा मृतदेह
प्रयाग चिखलीः श्री क्षेत्र प्रयाग चिखली येथील संगम परिसरात पंचगंगा नदीच्या पात्रांमध्ये सुमारे साठ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. करवीर पोलिसांच्या वतीने पाणबुडी उदय निंबाळकर यांनी दुपारी दोन वाजता वृद्धेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.