‘वुमन्स फार्मसी’मध्ये पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वुमन्स फार्मसी’मध्ये पारितोषिक वितरण
‘वुमन्स फार्मसी’मध्ये पारितोषिक वितरण

‘वुमन्स फार्मसी’मध्ये पारितोषिक वितरण

sakal_logo
By

01623
----
‘वूमन्स फार्मसी’मध्ये पारितोषिक वितरण
पेठवडगाव : येथील वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी उडान २ के २२ वार्षिक पारितोषिक वितरण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने उपस्थित होत्या.
डॉ. मोरे म्हणले, ‘‘बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे.’ वूमन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. आर. जडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुशील सर्वगोड यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. प्रा. निगार मुजावर यांनी अहवालवाचन केले. शैक्षणिक वर्षांतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य नीलेश चौगुले, वाय. आर. गुरव, ए. एस. कुलकर्णी, प्राचार्य रेखा निर्मळे, पी. जे. पाटील, प्रा. एस. बी. बागल आदी उपस्थित होते. प्रा. त्रिशुल चव्हाण, प्रा. सोनल मुळीक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सिंधुताई शेडबाळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02771 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top