पेठवडगाव:विवाहीत महिलेचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:विवाहीत महिलेचा छळ
पेठवडगाव:विवाहीत महिलेचा छळ

पेठवडगाव:विवाहीत महिलेचा छळ

sakal_logo
By

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी
पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा
पेठवडगाव, ता. ३१: विवाहित महिलेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पती स्वप्नील राजाराम पाटोळे, सासरे राजाराम दिनकर पाटोळे, सासू नीता (सर्व घुणकी, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी ऋतुजा स्वप्नील पाटोळे ((वय २३, घुणकी) यांनी लग्नात मानपान केला नाही, दागिने दिले नाहीत, या कारणावरून शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार दिली.