पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम
पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

sakal_logo
By

पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम
पेठवडगाव : येथील निसर्गप्रेमी मित्र ग्रुपतर्फे पक्षी सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये पक्षीनिरीक्षण, पक्षी तज्ज्ञांचे व्याख्यान, पेठवडगाव व परिसरात वेगवेगळ्या अधिवासातील पक्षीगणना, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. पेठवडगाव व परिसरातील निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, नागरिकांनी यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.