पेठवडगाव:मुख्याधिकारीपदी  सुमीत जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:मुख्याधिकारीपदी  सुमीत जाधव
पेठवडगाव:मुख्याधिकारीपदी  सुमीत जाधव

पेठवडगाव:मुख्याधिकारीपदी  सुमीत जाधव

sakal_logo
By

पेठवडगाव पालिका मुख्याधिकारीपदी जाधव
पेठवडगाव : येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी सुमीत जाधव यांची नियुक्ती झाली आहे. वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत. जाधव हे बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील असून, लातूर, चाकूर, देवणी, पलूस येथील पालिकेत मुख्याधिकारी म्हणून सेवा कार्यकाल पूर्ण केला आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी जाधव हे पदभार स्वीकारणार आहेत. मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्या बदलीनतंर कल्पना ढवळे, विद्या पंडित-कदम यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता.