मनसेतर्फे राज्यपालांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेतर्फे राज्यपालांचा निषेध
मनसेतर्फे राज्यपालांचा निषेध

मनसेतर्फे राज्यपालांचा निषेध

sakal_logo
By

01824
मनसेतर्फे राज्यपालांचा निषेध
पेठवडगाव : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगाव शहरतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करून आंदोलन केले. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी कोश्यारींच्या निषेधाच्या घोषणा देत बोंब मारो केले. शहर अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. वडगाव शहराध्यक्ष संतोष चव्हाण, उदय खडके, वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रवीण माने, सरदार खाटीक, विद्यार्थी सेनेचे नितीन कुचेकर, अमित पाटील, अंजू मुजावर, तालुका उपाध्यक्ष कुमार पाटील आदी उपस्थित होते.