पेठवडगाव:सावित्री-ज्योती महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:सावित्री-ज्योती महोत्सव
पेठवडगाव:सावित्री-ज्योती महोत्सव

पेठवडगाव:सावित्री-ज्योती महोत्सव

sakal_logo
By

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात
‘सावित्री-ज्योती’ महोत्सव

पेठवडगाव : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘सावित्री-ज्योती’ महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवाचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका प्रा. प्रमिला माने, शशिकांत कसबेकर उपस्थित होते. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थिनी विविध वस्तूंचे स्टॉल लावून वस्तूंची विक्री केली. याप्रसंगी राष्ट्रीय ग्राहक दिन विषयावरील भित्तीपत्रिकेचे उद्‌‍घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. अस्लम आत्तारे, प्रा. अमित पवार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. माया नवाळे यांनी परिश्रम घेतले. प्रा. साधना कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शर्मिला जाधव यांनी आभार मानले.