Sat, June 3, 2023

गुरुकुल विद्यालयाचे यश
गुरुकुल विद्यालयाचे यश
Published on : 22 February 2023, 11:51 am
गुरुकुल विद्यालयाचे यश
पेठवडगाव ः येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेजमधील सहावीतील विद्यार्थी श्रेयश पाटील याने राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत देशात बारावा क्रमांक मिळवला आहे. वेदांत चव्हाण, भावेश चिलप या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवले. विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, मुख्याध्यापिका सौ. एम. डी. घुगरे, पर्यवेक्षक एस. जी. जाधव यांची प्रोत्साहन मिळाले. स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख एस. डी. पाटील यांचे सहकार्य व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख एस. डी. पाटील यांचे सहकार्य व पी. एम. गायकवाड, सौ. ए. एस. लायकर यांचे मार्गदर्शन मिळाले.