दारु विक्री प्रकरणी कारवायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारु विक्री प्रकरणी कारवायी
दारु विक्री प्रकरणी कारवायी

दारु विक्री प्रकरणी कारवायी

sakal_logo
By

दारू विक्री करणाऱ्या
१४ जणांवर कारवाई

पेठवडगाव, ता. ९ :वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू विक्री करणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मेघनाथ संभाजी गावडे, सुरेश बाळू गावडे (रा. घुणकी), दिनकर शंकर कोळी (किणी), विनोद गणपती पिंपळकर, बाळासो रामचंद्र शिंदे (सावर्डे), राजेंद्र देवसिंग मछले, विशाल दिलीप जाधव (पेठवडगाव), सतीश नारायण दाभाडे (अंबप), नरेंद्र वसंतराव रोपणे(तळसंदे), उत्तम भुजंगा सुतार, महादेव शिवाजी बंडगर (खोची), विनायक भगवान बोडरे(भादोले), कोंडीबा रघुनाथ वाघमोडे (अंबप), दीपक भगवान मदने (तळसंदे) यांच्यावर वडगाव पोलिसांनी कारवाई केली. वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असताना १४ जण दारू विक्री करत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.