Sun, June 4, 2023

पेठवडगाव: भादोलेत विहीरीत बुडुन शेतकऱ्यांचा मृत्यु
पेठवडगाव: भादोलेत विहीरीत बुडुन शेतकऱ्यांचा मृत्यु
Published on : 19 March 2023, 7:49 am
01955
...
भादोलेत शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
पेठवडगाव :भादोले(ता.हातकलंगले) येथील शेतकरी शंकर किसन सुतार(वय ५६) यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. याबाबत पेठ वडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.