आदित्य शेटे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य शेटे प्रथम
आदित्य शेटे प्रथम

आदित्य शेटे प्रथम

sakal_logo
By

02006

आदित्य शेटे प्रथम
पेठवडगाव, ता. १४ : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचा दहावी निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेत प्रथम आदित्य शेटे (९५.२०), द्वितीय जिया अत्तार (९४.४०), तृतीय हर्षवर्धन पाटील (९२.६०) आले. स्कूलमध्ये आयोजित केलेल्या विविध ऑनलाइन व ऑफलाइन चाचण्या, प्रति बोर्ड पॅटर्न सराव परीक्षा, तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, लेखन सराव, ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा, चर्चासत्रे आदींचा निकालास फायदा झाला. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, संस्था सचिव व स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ यांचे प्रोत्साहन, तर स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.