कल्याणी पोळ स्कूलचा शंभर टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणी पोळ स्कूलचा शंभर टक्के निकाल
कल्याणी पोळ स्कूलचा शंभर टक्के निकाल

कल्याणी पोळ स्कूलचा शंभर टक्के निकाल

sakal_logo
By

कल्याणी पोळ स्कूलचा शंभर टक्के निकाल
पेठवडगाव : येथील कल्याणी पोळ इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. दहावीचे ३८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त ८, ८० टक्क्यांपेक्षा जास्त २१, ७५ टक्क्यांपेक्षा जास्त २ विद्यार्थी आहेत. शाळेतील पहिले सात विद्यार्थी असे -मयुरेश पवार, श्रेया लोंढे, खदिजव मोमीन, देवराज मिसाळ, संकल्प कांबळे, वैष्णवी घोटल, रिया बुरांडे. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, संस्थेच्या सचिव विद्याताई पोळ, मुख्याध्यापिका श्रुती महाजन आदींचे मार्गदर्शन लाभले.