पुनाळला शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनाळला शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन.
पुनाळला शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन.

पुनाळला शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन.

sakal_logo
By

शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्‍घाटन
पुनाळ: येथे शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्‍घाटन शेतकरी शंकर पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष श्रीपती पाटील, उपाध्यक्ष हरी डवंग, कोषाध्यक्ष सखाराम चौगले, सचिव शहाजी पाटील, प्रसिद्धी प्रमुख सरदार पाटील, कार्याध्यक्ष शंकर पाटील, संभाजी पाटील, प्रवक्त्ता उदय चव्हाण, कायदेशीर सल्लागार विक्रांत पाटील, विलास पाटील, शामराव मगदूम, सखाराम पाटील, शामराव झेंडे, दिनकर शिंदे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pul22b02771 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top