बलभिम विकासच्या अध्यक्षपदी शामराव चौगले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलभिम विकासच्या अध्यक्षपदी शामराव चौगले.
बलभिम विकासच्या अध्यक्षपदी शामराव चौगले.

बलभिम विकासच्या अध्यक्षपदी शामराव चौगले.

sakal_logo
By

02900, 02901
चौगले, पाटील यांची बिनविरोध निवड
पुनाळ : येथील बलभिम विकास सेवा संस्था नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एम. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड बैठक झाली. त्यानुसार अध्यक्षपदी शामराव धोंडी चौगले व उपाध्यक्षपदी सरदार बापू पाटील यांची बिनविरोध निवड झाली. चौगले यांचे नाव आनंदा मगदूम यांनी सुचवले. त्यास युवराज पाटील यांनी अनुमोदन दिले. पाटील यांचे नाव संपदा चौगले यांनी नाव सुचवले. त्यास शामराव चौगले यांनी अनुमोदन दिले. सर्जेराव पाटील, युवराज पाटील, संभाजी पाटील, सखाराम पाटील, मगदूम, मानसिंग बाडे, बाबुराव तोरस्कर, मधुकर चव्हाण, राजाराम डवंग, बळवंत पाटील, नामदेव कारंडे, चौगले, शोभा पाटील, नारायण पोवार आदी संचालक उपस्थित होते. सचिव यशवंत मुगडे यांनी स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pul22b02782 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top