अध्यक्षपदी सरदार पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी सरदार पाटील
अध्यक्षपदी सरदार पाटील

अध्यक्षपदी सरदार पाटील

sakal_logo
By

सरदार पाटील 03127
दशरथ बोळावे 03126
---

अध्यक्षपदी सरदार पाटील
पुनाळ : तिरपण (ता. पन्हाळा) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सरदार विलास पाटील यांची व उपाध्यक्षपदी दशरथ सरदार बोळावे यांची बिनविरोध निवड केली. सरपंच उज्‍ज्वला चौगले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी झाल्या. अन्य सदस्य ः राजाराम पांडुरंग माने, अर्चना सागर जाधव, शुभांगी माणिक पाटील, पूनम प्रकाश बनसोडे, रूपाली दत्तात्रय चोपदार. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते. भगवान बोळावे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pul22b02896 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..