निधन वृत्त - आनंदराव मगदूम. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त - आनंदराव मगदूम.
निधन वृत्त - आनंदराव मगदूम.

निधन वृत्त - आनंदराव मगदूम.

sakal_logo
By

५८६८१
कल्लाप्पा हवालदार
कोल्हापूर ः जिल्हा परिषदेकडील निवृत्त मुख्याध्यापक कल्लाप्पा कृष्णा हवालदार (वय ९३) यांचे निधन झाले. इचलकरंजी, पेठवडगावला शिक्षक तर गोकुळ शिरगावला मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. करवीर तालुका प्रशासन पदावरून ते निवृत्त झाले होते. मोहन हवालदार यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरूवारी (ता. २७) आहे.

५८७१८
प्रतिभा पाटील
कोल्हापूर ः बोंद्रेनगर येथील श्रीमती प्रतिभा रावसाहेब पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई असा परिवार आहे. नितीन पाटील यांच्या त्या आई होत.
..........

५८७१९
सखुबाई चौगले
प्रयाग चिखली ः येथील श्रीमती सखुबाई नाना चौगले (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

03316
आनंदराव मगदूम
पुनाळ : माजनाळ (ता. पन्हाळा) येथील आनंदराव तुकाराम मगदूम (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते शंकरराव चव्हाण केंद्रशाळा पुनाळचे ते माजी मुख्याध्यापक होत. माजी सरपंच सुरेश मगदूम यांचे वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

३०७५
पांडुरंग पाटील
सोळांकूर : येथील पांडुरंग कृष्णा पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माध्यमिक शिक्षक प्रकाश पाटील तर विकास पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २६) आहे.

३६७०
दिनकर नरके
नंदगाव ः येथील दिनकर दत्तू नरके (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

७५२८
बाळासाहेब पाटील
घुणकी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील बाळासाहेब ज्ञानदेव पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २६) आहे.

३९५५
गुणाबाई झगडे
कोनवडे : हेदवडे पैकी भूमकरवाडी (ता. भुदरगड) येथील गुणाबाई तुकाराम झगडे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच, विद्यमान ग्रा. पं. सदस्य शरद झगडे यांच्या त्या आजी होत.
---
००६६७
लक्ष्मी पाटील
प्रयाग चिखली ः नवीन चिखली-सोनतळी (ता. करवीर) येथील लक्ष्मी हंबीरराव पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. शाहू सांस्कृतिक तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २६) आहे.

०७५२६
श्रीमती शकुंतला परीट
घुणकी : येथील श्रीमती शकुंतला बाळासाहेब परीट (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

१७९५
भरत शिर्के
पेठवडगाव : लाटवडे (ता. हातकणंगले) येथील भरत जगन्नाथ शिर्के (वय ४६) यांचे निधन झाले. ते शरद साखर कारखान्याचे सिक्युरिटी प्रमुख होत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २६) आहे.

२८४६
हिराबाई पाटील
कुडित्रे ः वाकरे (ता. करवीर) येथील हिराबाई धोंडी पाटील (वय १०२) यांचे निधन झाले. त्या एम. डी. पाटील यांच्या आई होत. त्यांच्या मागे पाच मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे‌.

२४१०
धोंडीराम पाटील
सिद्धनेर्ली ः लिंगनूर दुमाला (ता. कागल) येथील धोंडीराम जयवंत पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.

१९१७
शिवाजी बोकडे
चंदगड : मजरे कार्वेतील शिवाजी विठोबा बोकडे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. पत्रकार निंगाप्पा बोकडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी ( ता. २७) आहे.

58596
रामगोंडा पाटील
गडहिंग्लज : येथील शेंद्री रोडवरील रामगोंडा शिवगोंडा पाटील (वय 54) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई असा परिवार आहे.

००६९४
मयुरी कांबळे
असळज : निवडे (ता. गगनबावडा) येथील मयुरी अमर कांबळे (वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. 26) आहे.

०२८५८
अनुबाई बरगे
शाहूनगर : बरगेवाडी (ता. राधानगरी) येथील श्रीमती अनुबाई गणपती बरगे (वय 76) यांचे निधन झाले. एसटीचे निवृत्त कर्मचारी सुरेश बरगे व जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रकाश बरगे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 27) आहे.

००८२६
सखूबाई पाटील
कोवाड : म्हाळेवाडी (ता चंदगड) येथील सखूबाई आपाजी पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. सरपंच सी. ए. पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २७) आहे.
. . . . . .

४०१३
पार्वती पाटील
म्हाकवे : बाचणी (ता. कागल) येथील पार्वती दत्तात्रय पाटील (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

58520
मारुती कळेकर
आजरा : सोहाळे (ता. आजरा) येथील मारुती विश्वास कळेकर (वय 76) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

02501
तानाजी संकपाळ
गारगोटी : मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील तानाजी साताप्पा संकपाळ (वय ५४) यांचे निधन झाले. ते गारगोटी आगारात वाहतूक नियंत्रकपदी कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.