Sun, Feb 5, 2023

विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी राजची निवड
विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी राजची निवड
Published on : 13 December 2022, 4:02 am
03453
विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी राजची निवड
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कोतोलीच्या राज जालिंदर चौगले याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. आठवीत शिकणाऱ्या राजने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. मुख्याध्यापक पी. एस. पोर्लेकर, क्रीडा शिक्षक सुभाष पाटील, राजेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.