Sat, Jan 28, 2023

सलोनी पाटीलची लांब उडीत यश.
सलोनी पाटीलची लांब उडीत यश.
Published on : 13 December 2022, 2:34 am
03455
सलोनी पाटीलचे लांब उडीत यश
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले आर्टस् अँण्ड सायन्स कॉलेज, माळवाडीची विद्यार्थीनी सलोनी विश्वास पाटील हिने वारणानगर येथील १७ वर्षाखालील तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये लांब उडी मध्ये प्रथम तर ८०० मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली. तिला ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ .के. एस. चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्या डॉ. व्ही.पी. पाटील, ज्युनिअर विभाग, प्रमुख सिनेट सदस्या डॉ. उषा पवार, क्रीडा विभागप्रमुख डॉ. यू. एन. लाड, ज्युनिअर आर्टस् विभागाचे प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.