पडळ आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडळ आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर.
पडळ आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर.

पडळ आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर.

sakal_logo
By

03564
पडळ आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर
पुनाळ : पडळ (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर तपासणी शिबिर झाले. कोल्हापूर कॅन्सर सेंटर सहकार्याने शिबिर झाले. ५८ लोकांची तपासणी झाली. दहा रुग्ण पुढील उपचारासाठी पाठविणेत आले. कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉक्टर, कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पडळचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सीएचओ, आरोग्यसेविकांचे सहकार्य लाभले.