तिरपण येथे विविध स्पर्धा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरपण येथे विविध स्पर्धा.
तिरपण येथे विविध स्पर्धा.

तिरपण येथे विविध स्पर्धा.

sakal_logo
By

03677
तिरपणला विविध स्पर्धा
पुनाळ : मैत्री फाऊंडेशन, विद्यामंदिर तिरपण व स्वामी स्वरुपानंद माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा झाल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविले. स्पर्धा प्रकार व विजेते : रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज विषय होता. रांगोळी स्पर्धेतील विजेते : लहान गट आराध्या पाटील , रेणू चौगले, वेदिका कुंभार, सृष्टी पाटील, वैष्णवी जाधव, शर्वरी पाटील. मोठा गट अनुक्रमे स्वरुपा खोत, अंतरा चौगले, मिताली कांबळे, सृष्टी चौगले. वक्तृत्व स्पर्धा लहान गट ओमराज पाटील, देवराज पाटील, स्वरांजली पाटील, दिव्या घोरपडे, स्वरांजली पाटील, सृष्टी पाटील. मोठा गट अंजली कांबळे, सृष्टी पाटील, ऐश्वर्या घोरपडे, वैष्णवी पाटील. संयुक्त कार्यक्रमासाठी प्रकाश पाटील, छन्नूसिंह सरनोबत, सुभेदार मेजर भगवान बोळावे, एच. डी. पाटील, शिवाजी चव्हाण, संदीप पाटील, कुमार घोरपडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, राजर्षी शाहू तरुण मंडळ, अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, एन. ए. साळे, श्री. लव्हटे, राजीव परीट, माध्यमिक विद्यालय आणि विद्यामंदिर तिरपणच्या शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले.