Sat, June 3, 2023

काटेभोगावला अंगणवाडीत स्पर्धा.
काटेभोगावला अंगणवाडीत स्पर्धा.
Published on : 9 March 2023, 3:24 am
काटेभोगावला अंगणवाडीत स्पर्धा.
पुनाळ : येथील अंगणवाडीत महिलांसाठी संगीत-खुर्ची, लिंबू-चमचा स्पर्धा झाल्या. संगीत खुर्चीत रेश्मा कांबळे प्रथम क्रमांक तर लिंबू-चमचात वंदना शिखरे यांचा प्रथम क्रमांक आला. विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले. तलाठी राणी लोहार, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, प्रज्ञा चौगुले, अश्विनी कांबळे, बाळाबाई शिखरे, अंगणवाडीसेविका सायली भोगांवकर, मदतनीस सुनीता सुतार, माधवी पाटील, पूजा घरपणकर, मनीषा कांबळे, पूनम भोगांवकर, अनिता पाटील, प्रियांका चौगुले, बचत गटातील महिला उपस्थित होत्या.