श्रीपतराव चौगुले काॅलेजच्या आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीपतराव चौगुले काॅलेजच्या आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
श्रीपतराव चौगुले काॅलेजच्या आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

श्रीपतराव चौगुले काॅलेजच्या आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

sakal_logo
By

03712
चौगुले काॅलेजच्या आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
पुनाळ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडीतील आठ विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. प्राचार्य बॅ. पी. जी. पाटील प्रतिष्ठान व सुमतीबाई पाटील प्रतिष्ठान, सातारा यांच्यावतीने देण्यात येणारी गुणवत्ता शिष्यवृत्ती श्रुतिका महादेव चौगुले, अनिता ज्योतीराम पाटील, शिवानी तातोबा गायकवाड, अमर पांडुरंग सावरे, पूजा पांडुरंग कराळे, प्रणिता बाळू खोत, शीतल रघुनाथ पाटील, सानिका मारुती धुमाळ यांना प्रत्येकी दोन हजार शिष्यवृत्ती मिळाली. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, सचिव शिवाजीराव पाटील, प्र-प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील, डॉ. बी. एन. रावण, डॉ. बी. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.