Thur, October 5, 2023

नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय रोकडे
नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय रोकडे
Published on : 10 May 2023, 12:37 pm
03841
संजय रोकडे
03842
जितेंद्र सूर्यवंशी
03840
अभिषेक सुर्यवंशी
पन्हाळा नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी रोकडे
पुनाळ : पन्हाळा तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय अंबाजी रोकडे (वारणा कोडोली) यांची, तर जितेंद्र राजाराम सूर्यवंशी (कळे) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. तालुका संघटकपदी अभिषेक दत्तात्रय सुर्यवंशी (कळे) यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळा येथे यासंबंधी मेळावा झाला. या वेळी या निवडी झाल्या. विभागीय अध्यक्ष मारुतीराव टिपुगडे, महाराष्ट्र राज्य सहसचिव सयाजी झुंजार, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर टिपुगडे, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव शिंदे यांच्यासह तालुक्यातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.